तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज सोनवणे यांचे कीर्तन झाले.
यावेळी धोंडीराम कस्तुरे, महादेव कचरे, हनुमंत घोडके, राजेंद्र माने, अमोल कस्तुरे, लक्ष्मण राऊत, सुरेश माने, हरिदास झांबरे, पांडुरंग जगदाळे, सुरेंद्र राऊत, बालाजी राऊत, शशिकांत काळे, प्रशांत सूर्यवंशी, काका सूर्यवंशी, उमाकांत समृत, काका राऊत, दत्ता सूर्यवंशी, वैजनाथ राऊत, अक्षय झांबरे, धनंजय सूर्यवंशी, गौरव कचरे, बालाजी समृत, फकीरा सुरवसे, चंद्रकांत घोडके, गजानन राऊत, काका सुरवसे, प्रसाद राऊत, उमेश राऊत, नामदेव राऊत, समाधान राऊत, भागवत राऊत राम राऊत,बबलू राऊत आदी उपस्थित होते.