तेर( प्रतिनिधी )वामन जयंती निमित्ताने धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री त्रिविक्रम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती.

वामन जयंती निमित्ताने सकाळी महापूजा करण्यात आली.सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


 
Top