तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे संकष चतुर्थीमुळे भाविकांनी विविध गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

रविवार 3 सप्टेंबरला संकष चतुर्थी असल्यामुळे धाराशिव तालुक्यातील तेर येथे विविध गणेश मंदिरात भाविकांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती.


 
Top