धाराशिव (प्रतिनिधी)-श्री सिध्दीविनायक परिवारातील श्री सिध्दीविनायक डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या राजमाता जिजाऊ चौकातील शाखेचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदरचा उद्घाटन  सोहळा यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन .सतीश दंडनाईक यांच्या हस्ते तर अमित शिंदे, श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या उद्घाटन सोहळ्यासाठी योगेश कुलकर्णी, पांडुरंग लाटे, बालाजी कोरे, प्रतिक देवळे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, देविदास कुलकर्णी, प्रमोद खंडेलवाल आदी व श्री सिध्दीविनायक परिवारातील अधिकारी, महिला सहकारी उपस्थित होते.


 
Top