धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील गौर येथील हुतात्मा स्मृती मंदिर भेट देऊन राष्टवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी रविवारी (दि.17) मराठवाडा मुक्ती दिना निमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी गौरचे सरपंच धनंजय देशमुख, रमेश देशमुख, दिलीप देशमुख, बाळासाहेब केसरे, औदुंबर धोंगडे, रमेश देशमुख, आबासाहेब देशमुख, रामचंद्र माळी, आकाश जाधव, प्रताप देशमुख, नवनाथ देशमुख, धनाजी देशमुख, रोहित थोरवे, विलास कोळी, पांडुरंग कोळी, श्रीरंग केसरे, दत्तात्रेय थोरवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित आणि हुतात्मा स्मारकातील रिपेअर लाईट पाणी व इतर समस्याविषयी चर्चा करण्यात आली.