तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील अथर्व गायकवाड यां विद्यार्थ्यांने वाढदिवसानिमित्त तेर येथील कै .चंद्रकलादेवी पाटील  इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय  साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला.


 
Top