तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर रणसम्राट कबड्डी संघाच्या श्रींची आरती पत्रकार श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव, आणि सचिन ताकमोघे यांच्या हस्ते दि 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली.
यावेळी दत्ता क्षिरसागर, शुभम क्षिरसागर, अक्षय करडे, निखिल कदम, विजय खुंटाफळे, अमोल ताकमोघे, प्रधुन्न कदम, सर्वोत्तम जिवळीकर, अनिकेत शिंदे,उमेश क्षिरसागर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, बंटी रोचकरी, कृष्णा शिंदे, दिनेश कापसे, अतिश सोंजी, जयसिंग क्षिरसागर, आदी सह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.