उस्मानाबाद- महाराष्ट्र September 22, 2023 A+ A- Print Email तुळजापूर- शहरातील निष्ठावंत भाजप कार्यकते इंद्रजित सांळुके यांनी आपल्या घरातील महालक्ष्मी समोर चांद्रयान -3 चा देखावा उभारला होता. यात चांद्रयान बरोबरच देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उभारली होती.