तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील प्राथमिक पदवीधर शिक्षीका प्रतिभा जोगदंड यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थीनीना 200 टोमॅटो रोपे वाटून व प्रशालेस 20 गोष्टीची पुस्तके देऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा कदम, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.