तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे नागपंचमीच्या निमित्ताने महीलानी त्रिविक्रम मंदिर येथे विविध गाणे म्हणत फेर धरला.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे त्रिविक्रम मंदिर येथे मेंढेश्वरांच्या मंदिरामध्ये नाग देवतेची दगडी मूर्ती आहे.नागपंचमीच्या निमित्ताने नाग देवतेचे दर्शन घेऊन महीलानी विविध गाणे गात फेर धरला.