तेर( प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी,माजी पोलीस अधिकारी यांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच दिदि काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी हनुमंत घोडके, नानासाहेब व्हरकटे, प्रभाकर शिंपले, उत्तम माने, साहेबराव पेठे,रतन नाईकवाडी,राम तेरकर, श्रीमंत तेरकर,भागवत रोहीदास, मधुकर देशमाने,बब्रूवान मगर, अनिता गायकवाड,राजूबाई घोडके,रणू रपकाळ. यांचा गौरव करण्यात आला.