धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती वसंतराव नाईक साहेब जयंती महोत्सव समितीच्या वतीने समितीच्या वतीने जिल्हाभरात उत्साहात जयंती साजरा करण्यात आली आहे. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी दि 1 जुलै रोजी जिल्हा मध्यवर्ती वसंतराव नाईक जयंती महोत्सव समितीच्यावतीने समाज प्रबोधनाच्या माध्यमातून विविध जनजागृती उपक्रम देखील या ठिकाणी राबविण्यात आले. बंजारा पारंपारिक वेशभूषेमध्ये नाटगंन करण्यात आले आणि वृक्ष वाटप व वसंतराव नाईक जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा उजाळा करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती वसंतराव नाईक साहेब जयंती मोहोत्सव समिती चे अध्यक्ष काकासाहेब राठोड, सचिव दिलीप आडे, मार्गदर्शक बालाजी राठोड, रोहिदास आडे, वसंत राठोड, बाबुराव राठोड, शिवाजी आडे, घनशाम राठोड, सुभाष आडे, विजय राठोड, राम चव्हाण, राजूदास आडे, गणपत राठोड, शिवाजि राठोड, उत्तम राठोड, दिलीप चव्हाण, चतरु राठोड, शंकर राठोड, रतन चव्हाण, अरुण राठोड, राम चव्हाण, विशवनाथ जाधव, पिंटू जाधव, गोपीनाथ चव्हाण, विनायक चव्हाण, परुबाई आडे, कमलबाई राठोड, नेमाबाई राठोड, लिंबाबाई आडे, ज्योती चव्हाण, केसरबाई राठोड, परुबाई राठोड, छायाबाई चव्हाण, जाईबाई राठोड इत्यादी यावेळी उपस्थित होते.


 
Top