तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच दिदि काळे, अजित कदम, नवनाथ पसारे, प्रतिक नाईकवाडी, संजय लोमटे, रामा कोळी, धनंजय आंधळे, जय कांबळे, विठ्ठल कोकरे, नारायण साळुंके, अप्पा काळे आदी उपस्थित होते.

 
Top