तुळजापूर (प्रतिनिधी)- उपमुखमंञी देंवेद्र फडणवीस यांनी तिर्थक्षेञ रेल्वे मार्गावर आणल्याबद्दल,  तुळजापूर विकासासाठी विकास आराखडा  केल्याबद्दल,  कृष्णा खोरे पाणी आणण्यासाठी अकरा  हजार  कोटी  दिल्याबद्दल  त्यांचे आभार मानण्यासाठी  उपमुखमंञी देंवेद्र फडणवीस  यांचा पाचशे किलो  वजनाचा फुलांचा हार क्रेनने घालुन भव्यदिव्य सत्कार करण्यात आला .

यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवानेते विनोद गंगणे कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती सचिन पाटील, उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरशन चेअरमन नारायन नन्नवरे, शहराध्यक्ष शांताराम पेंदे. आनंद कंदले, राजशेखर कदम सह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्रेने उपस्थितीत होते.

 
Top