तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती.

प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकानी दर्शनासाठी पहाटे पासूनच गर्दी केली होती.मिळेल त्या वाहनाने भाविकभक्त मंदिरात दर्शनासाठी येत होते. 


 
Top