तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस  भाविकांनी अर्पण केलेले सोनेदागदागिने मोजणी नंतर दि. 12 जूनपासुन चांदीचे दागिने मोजदाद सुरु केली असुन आज दहा पेट्यातील वाहीक  चांदी मोजली असता ती 560 किलो झाली.

बुधवार दि. 7 ते शनिवार दि. 10  पर्यत  सोने  मोजण्यात  आले.

तर सोमवार पासुन चांदी मोजण्यास आरंभ झाला. आज ऐकदम दहा पेट्या घेण्यात आल्या त्याची मोजदाद केली असता  किलो झाली. सदरील चांदी मोजदाद देविचे महंत तुकोजीबुवा महंत चिलोजीबुवा  समिती सदस्य पुजारी मंडळ  पदाधिकारी मंदिर धार्मिक व्यवस्थापक सोनार उपस्थितीत 

करण्यात आली. 


 
Top