धाराशिव (प्रतिऩीधी) :-देशपातळीवर काम करणार्‍या व्हाईस ऑफ मीडियाच्या पत्रकार संघटनेच्या सकारात्मक दृष्टीने पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी झपाट्याने कार्य करणार्‍या या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांची देशभरातील संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया काम करत आहे ही संघटना म्हणजे देशभरातील पत्रकारांचा बुलंद आवाज आहे सकारात्मक पत्रकारसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची साप्ताहिक विंग्ची धाराशिव जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली व्हाइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, व्हॉइस ऑफ मीडिया विभागीय अध्यक्ष विजय चौराडिया जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्या अनुमतीने ही कार्यकारणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते यांनी जाहीर केली आहे.

व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे चे धाराशिव जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे:- जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते संपादक साप्ताहिक तेरणेचा छावा, कार्याध्यक्ष राजेश शेषराव बिराजदार संपादक साप्ताहिक धाराशिव वार्ता, जिल्हा उपाध्यक्ष शेख जफरुद्दीन रब्बानी संपादक साप्ताहिक युवा मशाल, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भालचंद्र देशमुख संपादक साप्ताहिक राम राम महाराष्ट्र, उपाध्यक्ष महबूब दस्तगीर पठाण संपादक साप्ताहिक उमरगा टाइम्स, सरचिटणीस श्रीकृष्ण विष्णू लोमटे संपादक साप्ताहिक संत गोरोबाकाका समाचार, कार्यवाहक राजकुमार राजेंद्र गंगावणे संपादक साप्ताहिक वृत्तदर्शन, प्रसिद्धीप्रमुख योगराज पांचाळ संपादक मराठी न्यूज, प्रवक्ता श्रीनिवास शाहूराज साळुंखे संपादक साप्ताहिक राम संघर्ष टाइम्स, संघटक महबूब इस्माईल फकीर संपादक साप्ताहिक विकास पर्व, संघटक बाळासाहेब रावण साळुंखे, संपादक साप्ताहिक धुम्रवर्ण, संघटक ज्योतीराम दत्तात्रय निमसे संपादक साप्ताहिक रेणू संदेश, मार्गदर्शक रतिलाल भागचंद शहा संपादक साप्ताहिक भुवनरत्न, मार्गदर्शक सुभाष दशरथ घोडके संपादक साप्ताहिक साक्षी पावनज्योत, सदस्य शरद बलभीम आडसूळ संपादक साप्ताहिक कलायोग, नृसिंह धोंडीराम खिचडे संपादक साप्ताहिक तेरणा एक्सप्रेस, नुरजहा शेख संपादक साप्ताहिक लोकआधार. नरसिंह तुळशीराम चंदनशिवे संपादक साप्ताहिक सक्षम भूमिका, प्रल्हाद लक्ष्मण आडागळे संपादक साप्ताहिक लोकपुत्र, माधव सिंह नरसिंग राजपूत उपसंपादक साप्ताहिक साक्षी पावन ज्योत, संदीप अशोक कोकाटे संपादक साप्ताहिक नमस्ते धाराशिव, राम कालिदास जळकोटे उपसंपादक साप्ताहिक न्यू हिरकणी याप्रमाणे 22 सदस्यांचे कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

 
Top