धाराशिव (प्रतिऩीधी) :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय लहुजी पँथर सेनेचे 17 मे पासून अमरण उपोषण सुरू आहे. स्वर्गवासीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला दूध संघाची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे जागा देण्यात आली आहे त्याच धरतीवर धाराशिव शहरातील तुळजापूर नाका येथील दूध संघाची जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला देण्यात यावी या मागणीसाठी लहुजी पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष देवानंद एडके यांचे आमरण उपोषण सुरू आहे आज 21 मे रोजी पाचवा दिवस होता. 

 आमरण उपोषणाला अनेक सामाजिक संघटनांनी विविध पक्षांनी पाठिंबा दिला असून आज 22 मे 2023 सोमवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 
Top