धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील घुगी येथील निवृत्त पोलीस पाटील बापुराव विश्वनाथ जावळे यांचे शुक्रवार दि. 12 मे रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.

 त्यांच्यावर घुगी येथे शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन,नातवंडे व तीन मुली असा परिवार आहे.

 

 
Top