तेर/ प्रतिनिधी 

धाराशिव तालुक्यातील तेर येथील प्रणिता व्यास हीचा महाराष्ट्र संत विद्यालयात सत्कार करण्यात आला.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनी  प्रणिता प्रविण व्यास हिने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यालयातर्फे पालकांसह सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

 
Top