तुळजापूर / प्रतिनिधी-

 कर्नाटकत काँग्रेस ने स्वबळावर सत्ता हस्तगत केल्यानंतर महाविकासआघाडी वतीने छञपतीशिवाजीमहाराज पुतळ्या समोर  फटाक्याची आतिषबाजी करुन कुंकवाची उधळण करीत महाविकासआघाडी ने आंनदोत्सव साजरा करुन जल्लोष केला .

यावेळी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, तालुकाध्यक्ष अमर मगर, सेनेचे सुधीर कदम, शेकाप उत्तम अमृतराव,  राकाँचे संदीप गंगणे, शरद जगदाळे, महेश चोपदार, नगरसेवक रणजित इंगळे, सुनिल रोचकरी, अभिजीत कदम, रोहीत खपले,धुगे सह महाविकासआघाडीचे कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 


 
Top