तेर / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील तेर येथील नारायण साळुंके यांना क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील नारायण साळुंके यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मातंग संघ व भारतीय बहुजन  आघाडी, लातूर यांच्या वतीने क्रांतीसम्राट  बाबासाहेब गोपले समाजभूषण पुरस्कार आ.विक्रम काळें यांच्या हस्ते लातूर येथे प्रदान करण्यात आला.


 
Top