तुळजापूर / प्रतिनिधी-

स्वराज्यरक्षक छञपती संभाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्ताने रविवार दि.१४रोजी येथील राणीलक्क्ष्मीबाई उद्यानात असलेल्या सिंहाचा जबड्यात घालुन हात अवस्थेतील छञपती संभाजी राजे पुतळ्यास दुग्धअभिषेक करुन पुष्पहार अर्पण करुन स्वराज्य संघटना सह विविध  सामाजिक संघटना अभिवादन केले.

यावेळी शहरात सर्वञ पेढे वाटप करण्यात आले.यावेळी स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी, राज्य प्रवक्ते जीवनराजे इंगळे,  कुमार टोले , अण्णासाहेब क्षिरसागर, धाराशिव जिल्हा पञकारसंघ जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव  , सचिन ताकमोघे, बालाजी साळुंके, दत्ता हुंडेकरी,रंगराज पुराणिक,   देविदास पाटील, ज्ञानेश्वर घोगरे,  विनीत रोचकरी,पांडुरंग ढेरे, सत्यजित साठे,सतीश,पवार सह शंभु प्रेमी यावेळी मोठ्या संखेने उपस्थितीत होते

 
Top