तुळजापूर (प्रतिनीधी) :- तुळजापूर येथील दत्तात्रय पाडूरंग गवळी वय ५८ वर्ष यांचे दि.१७ मे रोजी रात्री २: ०० च्या सुमारास सोलापूर येथील खाजगी रुग्नाल्यात उपचार दरम्यान निधन झाले
त्यांचा पश्चात पत्नी,दोन मुले , सुन, नातू , नातसुना असा गवळी परिवार आहे.
त्यांच्यावर घाटशिळ रोड येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यत प्रतीकुल परिस्थितीवर मात करीत मंडप डेकोरेशन आणि रेकॅारडिंग व्यवसायामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे एक व्यक्तिमत्व दत्ताभाऊ गवळी यांचे दुःखद निधन.