श्री श्रीरामराव दिगंबरराव तङवळकर  92 यांचे दि 18.05.2023 रोजी वृद्धापकाळा मुळे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, मुले ,मुलगी, सुना ,नातवंङे  असा परिवार  आहे.           श्रीराम तडवळकर यांनी धाराशिव पोलीस मुख्यालयात उत्कृष्ट  कर्मचारी म्हणुन काम केले होते ते बापु नावाने अधिक प्रसिध्द होते श्रीराम तडवळकर यांच्यावर दि. 19 मे रोजी कपीलधार स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी विविध क्षेञातील मान्यवर उपस्थित  होते आर सी एफ्  मुंबई चे माजी जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम तडवळकर यांचे ते वडील होते.

 
Top