धाराशिव / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संघटनात्मक दौर्या निमीत्त भाजयुमोच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणिकर यांच्या उपस्थितीत हि बाईक रैली प्रतिष्ठान भवन ते राजमाता जिजाऊ चौक पर्यंत काढण्यात आली, यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मा.अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर  यांच्यासह संपन्न झालेल्या  बाईक रॅलीला धाराशिवकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

  यावेळी प्रभारी अमोल निडवदे, प्र.का.स. मकरंद पाटील,  इंद्रजित देवकते, अभय इंगळे, राहुल काकडे, बालाजी कोरे, प्रसाद मुंडे, अमोल देशमुख, प्रीतम मुंडे, अभिराम पाटील, ज्ञानेश्वर सूळ, गिरीश पानसरे, पपिन भोसले, अजित खापरे, मनोज देशमुख, ओम नाईकवाडी, सचिन लोंढे, सुजित साळुंखे, विशाल पाटील, मेसा जानराव, श्रीराम मुंबरे, सुनील पंगुडवाले, हिंमत भोसले, लक्ष्मण माने, महेंद्र शिंदे, राहुल शिंदे, गणेश इंगळगी, अजय सपकाळ, स्वप्नील नाईकवाडी, गणेश एडके, शंकर मोरे, अजिंक्य मुंडे, जगदीश जोशी, निरंजन जगदाळे, ओंकार देवकते, अनिकेत कोळगे, सागर दंडनाईक, आशिष येरकल, बबलू शेख, चैतन्य माने, अरविंद देवकते, आदित्य इंगळे, सार्थक पाटील, माधव पाटील, आदित्य पाटोळे, यांच्या सह मोठ्यासंख्येने युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा सहभाग या बाईक रैली मध्ये होता.

 
Top