तेर /प्रतिनिधी

 धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात श्री संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 

 सकाळी फडक-यांचे मानाचे अभिषेक संपन्न झाले.यावेळी ह.भ.प.दत्तात्रय महाराज अंबीरकर  यांचे कीर्तन झाले.यानंतर गुलाब पुष्प उधळण सोहळा संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


 
Top