धाराशिव / प्रतिनिधी-

वंचित बहुजन युवा आघाडी पदी शीतल चव्हाण यांची निवड पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे तसे पत्र वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी पाठवले आहे . 

यावेळी कार्यकारणीत महासचिव पदी धीरज शिंदे, उपाध्यक्ष वैभव गायकवाड, उपाध्यक्ष आशिष लोंढे, संघटक काशिनाथ वाघमारे, संघटक उमेश चंदनशिवे, सचिव विशाल वाघमारे, सह सचिव अशितोष कांबळे, प्रसिध्दी प्रमुख कृष्णा शिनगारे, प्रसिध्दी प्रमुख गोविंद भंडारे, सदस्य फिरोज तांबोळी, सदस्य शरदचंद्र सोनवणे, सदस्य जगदीश राठोड  यांची निवड जिल्हा कार्यकारणी करण्यात आली आहे.


 
Top