कळंब  / प्रतिनिधी-

कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब निवडणूक २०२३शिवसेना व भाजप महायुती पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल व्यापारी व हमाल मापाडी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार.शिवाजी मसाजी आडसूळ व करंजकर अजित बापुराव ,बागरेचा कांतीलाल मोहनलाल यांचा प्रचार शुभांरभ आज कळंब येथील इंगळे गणपती मंदिर येथे करण्यात आला.

 यावेळी व्यापारी व शेतकऱ्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना व भारतीय जनता पक्ष सदैव तत्पर आहे.यासाठी आपण महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.   तरी यावेळी  शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, भारतीय जनता पार्टी तालुकप्रमुख अजित पिंगळे, शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,  मा.उपनगरअध्यक्ष संजय मूंदडा,विकास कापसे, शिवसेना कळंब शहर प्रमुख गजानन चोंदे,  युवासेना ईश्वर शिंदे, युवासेना शहर प्रमुख कृष्णा हुरगट,  लक्ष्मण कापसे, बापूराव करजकर, साहेबराव करंजकर , राजाभाऊ मुंडे , मार्केट कमिटी मधील प्रतिष्ठित व्यापारी सागर मुंडे,शकील काझी,सुधीर भवर ,भैय्या बाविकर,हमाल मापडी संघटना अध्यक्ष धनंजय अडसूळ, संतोष विद्यागर, आनंत सोनवणे,सिकींदर वैरागे, गौतम माने,विश्वास ताटे,कैलास कदम,बापू कसबे,सुनील देडे, केरबा देडे,सुरेश कसबे,संतोष ताटे,बापु सोनवणे,बापु माने,महेश अडसूळ, दिलीप कसबे,रतन कांबळे, भारत जाधव,टिकू गायकवाड,बंटी ताकतोडे, छगन आरे,लखन कसबे,बुबु मंडल,दत्तात्रय वाघमारे, शैलेश बचुटे, विलास कदम,तसेच शिवसैनिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top