धाराशिव / प्रतिनिधी- 

 जो गेली पंधरा वर्षांपासून  एक मराठा माणूस स्वखर्चाने इफ्तार पार्टी  आयोजित करत असून त्याद्वारे सामाजिक एकोपा जपण्याचा आटोकाट प्रयत्न  होते.  हा पायंडा आजमितीस ही कायम असून, तो माणूस म्हणजे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर  यांच्या वैचारिक तालमीत तयार झालेले मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गवारे बारामतीकर होय!

आज  गवारे ेब यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षी प्रमाणे इफ्तार चे   आयोजन करण्यात आले होते. यांचा लाभ मुस्लिम नागरिकांनी घेतला. 

 
Top