परंडा /प्रतिनिधी - 

परंडा नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी जलाल मुजावर यांचा निरोप समारंभाचे आयोजन येथील कार्यालयात करण्यात आले होते.         यावेळी न.पा.चे मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्यासह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. 

यावेळी जलाल मुजावर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी जलाल मुजावर यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. ते न.पा.पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून मुजावर कार्यरत होते.

     यावेळी प्रदीप शिंदे, किरण शिंदे, मुनीर जिकरे, रणजीत काशिद, बादेश मुजावर, गजानन पाटील, म्हमाणे मॅडम, महेश एकशिंगे, नजीर लुकडे, सोमनाथ कसबे


 
Top