तुळजापूर/प्रतिनिधी - 

शहरातील तुळजाभवानी मंदिर रस्त्यावर पावणारा गणपती मंदिर किसान चौक शुक्रवार पेठ येथे पुजारी अनंत रामचंद्र पेंदे यांनी तुळजाभवानी देव दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी व सर्व सामान्य नागरिकांची उन्हाळात तहाण भागावी यासाठी स्वखर्चानी ' रामसिताई ' आई वडिलांच्या स्मरणार्थ पुजारी व्यवसायावर बेताची परिस्थिती असताना पारंपारिक मातीच्या माठातील नैसगिक पाणी नळाचे मोफत  पाणपोईची सुरुवात चैत्री यात्रेच्या निमित्ताने सुरुवात करण्यात आले या उपक्रमाचे समाजात पुजारी अनंत रामचंद्र पेंदे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे .


 
Top