तुळजापूर/प्रतिनिधी-

' तालुक्यातील मोर्डा तडवळा परिसरात शनिवार दि ८रोजी सांयकाळी  वादळवा-यासह झालेल्या मुसळधार पावसात चार एकर हातातोंडाशी आलेली  द्राक्ष बागा उमळुन पडल्या व  काढलेला कडबा उडुन जावुन शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

 मोर्डा येथे शिवाजी सुरवसे व सिताबाई सुरवसे या शेतकऱ्यची दोन ऐकर द्राक्ष माल लागलेली बाग वादळवा-यात उमळुन  पडली गावातील विजेचे खांब आडवे झाले घरावरील पञे उडालीकोट्यांचे नुकसान झाले सुमार दीड तास  वादळवा-यासह पाऊस झाला.

 
Top