धाराशिव/प्रतिनिधी - 

कै. सौ.चंद्रप्रभा दत्तात्रय डोंगरे, रा.डाळींब, ता. उमरगा, वय 80 वर्ष, यांचे अल्पशा आजाराने दि. 28 मार्च 2023,  रोजी निधन झाले आहे.   

  श्री.दत्तात्रय रामचंद्र डोंगरे ,( मुख्याध्यापक ) यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचा दशक्रियाविधी शनिवार, दि. 8 एप्रिल 2023 रोजी असून गोड जेवणाचा कार्यक्रम रविवार, दि. 9 एप्रिल 2023 रोजी आहे. 

      त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे आहेत. 

    श्री.राजीव दत्तात्रय डोंगरे, शाखा अभियंता, सा.बां. उपविभाग उमरगा येथे कार्यरत होते व ते सध्या उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, उपविभाग क्रमांक 1, अलिबाग, रायगड येथे कार्यरत आहेत, त्यांच्या कै. सौ.चंद्रप्रभा दत्तात्रय डोंगरे या मातोश्री होत्या.


 
Top