तेर / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री 1008 महावीर दिगंबर जैन अतिक्षय क्षेत्र येथे श्री १०८ स्वयंसागरजी महाराज यांच्या सानिध्यात महावीर जयंती साजरी करण्यात आली.

सकाळी वीर ध्वजावंदन व वीर ध्वजारोहन करण्यात आले.त्यानंतर अभिषेक करण्यात आले.यानंतर शिखरचंदजी जैन यांचा संगितकार कार्यक्रम संपन्न झाला.महाप्रसादाने कार्यालयाची सांगता झाली. .यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


 
Top