धाराशिव / प्रतिनिधी-

 येथील अहमदिया मुस्लिम जमाअतची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया धाराशिव के ख़िदमते ख़ल्ख़ विभाग (मानव सेवा) तर्फे साप्ताहिक बाजारातून जाणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या पाऊचचे वाटप केले.

यावेळी  ख़ुद्दाम-उल-अहमदिया शहर अध्यक्ष  राग़ेब अलीम, मक़बूल अहमद प्रचारक अहमदिया मुस्लिम जमाअत, राशिद अहमद प्रचारक, तसेच फहद अहमद, नदीम अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, आदिल अहमद, तौसीफ अहमद , मंजूम अहमद, शफीक अहमद,व इतर सदस्य यांचा समावेश होता.

 
Top