धाराशिव / प्रतिनिधी-

तालुक्यातील टाकळी (बें) सिंधुबाई हरिश्चंद्र शिरगिरे (वय६०) यांचं आज (दि१) पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या टाकळी(बें) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक तथा गावातील हनुमान मंदिरावरील शिखराचे काम स्वखर्चातून बांधलेले श्री.हरिश्चंद्र दगडू शिरगिरे यांच्या पत्नी होत्या, त्यांच्या  पश्चात पती, मुलगा सून असा परिवार आहे.

 
Top