तुळजापूर /प्रतिनिधी : -

 तालुक्यतील तिर्थ ब्रु. वि वि का सेवा सोसायटी चेअरमन पदी बब्रुवान शामराव मोरे व्हा चेअरमन पदी यशवंत पटाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

निवडीनंतर नुतन चेअरमन व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी मनोज माडजे बाळासाहेब जाधव उमेश मोरे कमलाकर माडजे कल्याण जाधव सुधाकर नावडे विश्वभंर पठाडे अँड सुधीर पटाडे उपस्थितीत होते.


 
Top