तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील मौजे काक्रंबा येथे रामनवमीनिमित्त जगदंबा ग्रुपच्या वतीने घेण्यात येत असलेल्या क्रिकेट  स्पर्धेचे उद्घाटन  बुधवार दि.१रोजी  लखन परमेश्वर,अशोक देवगुंडे,श्याम ढेरे, शहाजी नन्नवरे,मारुती देवगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.  यात  २० ते २५ संघाने सहभाग नोंदवला आहे.

 यावेळी चेतन बंडगर, दिपक भिसे, अक्षय राऊत पवन वाघमारे योगेश वगरे, आकाश म्हेत्रे महादेव पवार,विनोद साबळे,विकास चंदनशिवे, सद्दाम मुलाणी,नागनाथ खताळ,तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत देवगुंडे,रोहित म्हेत्रे,समाधान देवगुंडे आदीसह जगदंबा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.


 
Top