तेर/ प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील तेर येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ येथे कार्यरत असलेले डॉ.चंद्रकात चव्हाण यांनी मनोभावे जनावरांची सेवा केली. सेवा निवृत्तीनिमित्ताने त्यांचा तेर येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी सचिन कर्मावर,अतुल मुळे,लक्ष्मण माने वैभव चव्हाण, वैभव मारवाडकर,राकेश पवार,हर्षद ढगे,ओम माळी, धनंजय नाईकवाडी, समिर बनसोडे, फैसल काझी, तेजस नाईकवाडी, अविनाश आगाशे, जगन्नाथ देवकते आदी उपस्थित होते.


 
Top