धाराशिव / प्रतिनिधी-

 सौ. उषादेवी अरुणोजीराव देशमुख (७३ वर्षे) यांचे  २८मार्च रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. 

 त्यांचे पश्चात पती राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते अरुणोजी देशमुख, एक मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

    

 
Top