ध्राराशिव/ प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, सरचिटणीस नितीन भैया बागल, व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. महाविकास आघाडी होणार का नाही हे शेवटच्या टप्प्यात समजले जाईल. श्रेष्ठीचा आदेश जो असेल त्याचे निश्चित पालन केले जाईल यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक पूर्ण ताकतीने लढवण्याचा निर्धार आज पक्षाच्या वतीने झाला आहे. 

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद  साठी इच्छुक असणाऱ्या   उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय उस्मानाबाद पक्ष कार्यालयात अर्ज करण्यास आवाहन केले आहे.

       यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे ,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल,जि.प.चे माजी गट नेते महेंद्र धुरगुडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश एकंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील,  सेवादल सेल जिल्हाध्यक्ष  सतीश घोडेराव,युवक प्रदेश सचिव मिनिल काकडे,व्हि.जे.एन.टी जिल्हाध्यक्ष संजय शेंडगे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष महेश नलावडे,वक्ता प्रक्षिषण विभागाचे प्रदेश सचिव तेजेस भालेराव,विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रतिक माने,धाराशिव ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार,उस्मानाबाद किसान सभा तालुकाध्यक्ष  औदुंबर पाटील, उद्योग व्यापार उस्मानाबाद शहराध्यक्ष राजपाल दुधभाते,धाराशिव तालुका सरचिटणीस नितीन चव्हाण,उस्मानाबाद शहर उपाध्यक्ष अनिकेत पाटील,धाराशिव तालुका कोषाध्यक्ष संजय कावळे, उस्मानाबाद तालुका सहसचिव बलभीम गरड, उस्मानाबाद शहर उपाध्यक्ष  राजकुमार पवार, धाराशिव युवक तालुका उपाध्यक्ष प्रताप शिंदे,धाराशिव किसान सभा तालुकाउपाध्यक्ष  अरुण माने, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष  नारायण तुरुप, युवक जिल्हा सचिव प्रविण लाडूळकर,  सरपंच प्रमोद वीर,पृथ्वीराज आंधळे,शेखर घोडके,रणवीर इंगळे,अप्सरा पठाण,  ज्योति माळाळे,सईद काझी तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामपंचायत, सोसायटीचे सर्व सदस्य, उमेदवार उपस्थित होते.

 
Top