तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ अंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र  उदघाटन  शनिवार दि२५रोजी माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे  नेते  मधुकर चव्हाण  यांच्या हस्ते करण्यात  आले. यावेळी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ शिंदे व शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार वडणे  उपस्थित होते.

यावेळी  चेअरमन सुधीर   कदम,   व्हा चेअरमन संजय धुरगुड, अनिल  शिंदे,  सुनील जाधव, माणिकराव तोडकरी, श्रीकांत वाघे, राम चव्हाण, अनिता वाघे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामपवार  शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी,  दिनेश रसाळ,  अमोल जाधव, कलिदास नाईकवाडी. ज्ञानेश्वर सरडे, प्रदीप मगर, नवनाथ पाटील, दिंडी गावकर,  अनिल हंगरकर, विजय सदाभाऊ शिरसागर, दयानंद शिरसागर, निंबाळकर, बालाजी पांचाळ, अमोल दीपक थोरात, सिद्धार्थ बनसोडे, प्रशांत पाटील,  धनंजय राऊत, अग्नीवी शिंदे, उमेश राजे निंबाळकर तसेच बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे, बालाजी रोजकरी व जोगदंड व फेडरेशनचे आबासाहेब मगर उपस्थित होते.

 
Top