तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील सेवानिवृत्त अभियंते तथा देविचे पुजारी अनंतराव भगवानराव  लोंढे  (६५)यांचे बुधवार दि.१५ रोजी पहाटे १ वा. उपचार चालु असताना दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे. कै. अनंतराव भिमराव लोंढे यांच्यावर सकाळी १० वा. मोतीझरा स्मशान भूमी धाराशिव रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 
Top