धाराशिव / प्रतिनिधी-

जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी सामान्यप्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


 
Top