परंडा / प्रति

निधी-

 श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त समर्थनगर, परंडा येथील समर्थ महाराज मंदिर येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करण्यात आली..

     यावेळी समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर, विकास  कुलकर्णी, डॉ. संजय जहागीरदार तसेच शहरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top