धाराशिव / प्रतिनिधी-

छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक सभेस सामिल व्हा, असे आवाहन   शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. 

छत्रपती संभाजी नगर महाविकास आघाडीची सभेची नियोजन बैठकी प्रसंगी शिवसेना नेते  खा.चंद्रकात खैरे   बोलत होते. यावेळी ,अशोक पटवर्धन मराठवाडा विभागीय सचिव, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भारत नाना इंगळे, उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळु महाराज, तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, जगन्नाथ गवळी,शिवाजी आप्पा कापसे,युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, डॉ चेतन बोराडे,डि सी सी बँक संजय देशमुख,शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव,दिपक जवळगे,शाम जाधव, रणजित पाटील,प्रदिप मेटे,सागर बाराते, संग्राम देशमुख,मनोहर धोंगडे,रवि वाघमारे, प्रविण कोकाटे, नितिन शेरखाने, बाळासाहेब काकडे, राजाभाऊ पवार,बाळासाहेब दंडनाईक,राणा बनसोडे, रवि कोरे आळणीकर, प्रशांत साळुंखे,दिपक जाधव,रोहित निंबाळकर,नवज्योत शिंगाडे,मुजीब काझी, तुषार निंबाळकर,दिनेश बंडगर, अमित उंबरे, मनोज उंबरे, संकेत सुर्यवंशी,दिलीप पाटील,सुधीर कदम, पांडुरंग जाधवर,संजय भोरे,अभीजित कदम, यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top