कळंब/ प्रतिनिधी-
येथील विश्वजीत नरसिंग जाधव यांची श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशनच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या फाउंडेशन चे पुणे विभागाध्यक्ष जयेश भुजबळ यांनी हे पत्र दिले ,असून सामाजिक कामात आपण अग्रेसर राहून निष्ठेने काम करण्याची अपेक्षा या पत्रातून त्यांनी व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.