तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै.आर.आर   पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने   त्यांच्या फोटोस राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ  शिंदे  यांच्या हस्ते पुष्पहार  अर्पण करुन  विनम्र अभिवादन करण्यात आले.

 यावेळी  संदीप गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय पाटील ,   विकी घुगे ,  गणेश नन्नवरे,ज्येष्ठ नेते शहाजी नन्नवरे, कोंडीबा प्रताप, बाळासाहेब चिखलकर आदीसह कार्यकते उपस्थितीत होते.

  

 
Top