तुळजापूर / प्रतिनिधी-

  जय शिवाजी तरुण मंडळ व महात्मा फुले युवा मंच तुळजापूर (खुर्द) शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी   अध्यक्ष - शुभम जाधव " उपाध्यक्ष - वैभव लोले, सचिव एजाज शेख, सहसचिव - अविष्कार भोजणे, कोषाध्यक्षपदी  - गणेश म्हेत्रे, औदुंबर भोजणे., मिरवणुक प्रमुख - गणेश नन्नवरे, बालाजी जाधव  अदिंची निवड करण्यात आली यंदा समाजपयोगी उपक्रम घेवुन शिवजयंती साजरीकरण्याचा निर्णय  बैठकीत घेण्यात आला.


 
Top